समर्थ फर्निचरमध्ये खरेदीचा अनंद लुटा आणि मिळवा हमखास भेट वस्तू

0
1621

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सण-उत्सव व लग्नसराई आणि शुभकार्यामध्ये समर्थ फर्निचर आणि मॉलमध्ये खरेदीचा आनंद वेगळाच असतो. ग्राहकांच्या आवड – निवड लक्षात घेऊन बनविलेल्या उत्तम दर्जाचे, टिकाऊ व आकर्षक असे फर्निचर मिळण्याचे ठिकाण म्हणजे समर्थ फर्निचर मॉल होय. या दिवाळी निमित्त आपल्या समर्थ फर्निचर मॉलमध्ये ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर हामखास अशी भेटवस्तू मिळणार आहे. सोबतच शंभर टक्के कॅशबॅक तसेच ते पॅपेलॉन कंपनीचा संपूर्ण बेडरूमसेट जिंकण्याची संधीही या निमित्ताने ग्राहकांना मिळणार आहे. सोबतच या फर्निचर मॉलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या भव्य रेंज आणि फर्निचरच्या अनेक व्हरायटिज विविध आकारात ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीसाठी समर्थ फर्निचर मॉलमध्ये ग्राहक मोठ्या संख्येने अकर्षित होत आहे. ग्राहकांचे समाधान हाच आमचा आनंद मानणारे समर्थ मॉलचे संचालक वाल्मिक चौधरी व कर्मचारी समूह काम करत असतात.
ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे व विश्‍वासामुळे समर्थ फर्निचर अ‍ॅण्ड मॉल शाखा 1 – फ्लोरा टाऊनशिप समोर, घुलेवाडी, ता. संगमनेर, शाखा 2 – कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रूक, ता. अकोले या दोन्ही ठिकाणी ग्राहकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. उत्तम दर्जाबरोबरच रास्त भाव, विनम्र व तत्पर सेवा, ग्राहकांना हामखास भेटवस्तू असा त्रिवेणी संगम या ठिकाणी पहायला मिळत आहे.
संगमनेर व अकोलेकरांचे हक्काचे फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचे दालन असलेल्या समर्थ फर्निचरमध्ये ग्राहकांनी डोळे झाकून यावे व विश्‍वासने आपल्या घरात, अप्तेष्टांच्या शुभकार्यात भेट देण्यासाठी लागणार्‍या सर्व वस्तू घेऊन जावे. या दालनात दिवाळीत खरेदीचा आनंद मिळवावा असे आवाहन समर्थ फर्निचरच्यावतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here