अवश्य वाचा
ताज्या बातम्या
अन्यायकारक तहसील विभाजन विरोधात जनआंदोलनासोबतच न्यायालयात जाणार – माजी मंत्री थोरात
संगमनेर तालुक्यातील सरकारी कार्यालयांचे विभाजन रोखण्यासाठी जनतेचे संघटन
न्यायालयात दाद मागणार
जनतेचे म्हणणे आणि हरकती ऐकूनच घेतल्या जाणार नसतील आणि राजकीय हेतूने प्रेरित असलेला प्रस्ताव शासनाकडून...
स्थानिक
अन्यायकारक तहसील विभाजन विरोधात जनआंदोलनासोबतच न्यायालयात जाणार – माजी मंत्री थोरात
संगमनेर तालुक्यातील सरकारी कार्यालयांचे विभाजन रोखण्यासाठी जनतेचे संघटन
न्यायालयात दाद मागणार
जनतेचे म्हणणे आणि हरकती ऐकूनच घेतल्या जाणार नसतील आणि राजकीय हेतूने प्रेरित असलेला प्रस्ताव शासनाकडून रेटण्यात येणार असेल तर उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही या बैठकीत...
जेएनयुत मराठी भाषा अभ्यास केंद्र सुरू, आ. तांबेंचे प्रयत्न यशस्वी
अखेर मराठी भाषेचे सीमोल्लंघन
छत्रपती महाराज शिवाजी अध्यासनाच्या माध्यमातून महाराजांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळ, त्यांची गनिमी कावा युद्धनीती, परराष्ट्र आणि व्यापार धोरण इत्यादी विषय शिकवले जाणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनासाठी दोन कोटी, तर...
प्रवरा नदी पूल ते बसस्थानक रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू
आमदार अमोल खताळ यांच्या निर्देशानंतर प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू.
माणुसकीच्या भावनेतून ठेकेदाराला दिली मुदतसंगमनेर बस स्थानक ते प्रवरा नदी पुलापर्यंत रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू होणार होते, मात्र संबंधित ठेकेदार आजारी...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही सरळमागार्गनेच झाली पाहिजे – आ. सत्यजित तांबे
रेल्वे मार्ग बदलास तीव्र विरोध, कृती समिती आक्रमक!
युवावार्ता (प्रतिनिधी)पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी प्रस्तावित नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर-चाकण-पुणे हा सरळमार्ग सोडून शिर्डी-अहिल्यानगर मार्गे हा प्रकल्प नेण्याचा प्रयत्न सुरू असून, या बदलाला तीव्र विरोध होत आहे. या निर्णयामुळे...
लायन्स क्लबच्या वतीने सफायर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
स्पर्धकांना मिळणार मेडल, सर्टिफिकेट आणि कॅप
रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी होणार्या या मॅरेथॉनमध्ये सर्वच स्पर्धक विजेते असणार आहेत. आरोग्याविषयी प्रत्येकाने जागरूक असावे हाच या सफायर मरेथॉनचा उद्देश असल्याचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी सांगितले....