संगम दिवाळी अंकातून वाचकांना उलगडून पहाता येणार या हॉटेलचा प्रवास
नाशिक जवळील 10 वा मैल या ठिकाणी असलेले व देशभर प्रसिद्ध असलेल्या भीमाबाई संपत जोंधळे यांच्या पुस्तकांचे हॉटेलात संगम संस्कृती दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशंन झाले.
यावर्षी च्या संगम दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार डॉ. साई बागडे यांनी या आजीच्या पुस्तकाचे हॉटेल, त्याची संकल्पना व प्रवास याची सविस्तर मांडणी केली आहे. संगम दिवाळी अंकातून वाचकांना या हॉटेलचा प्रवास उलगडून पहाता येणार आहे.