आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या
औद्योगीकरणाची कास धरा अथवा विनाशासाठी तयार रहा (Industrialise or Perish) ही घोषणा देऊन त्यांनी भारताला औद्योगीकरणाची दिशा दाखवणारे वटवृक्ष
भारतरत्न डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या...