माननीय गिरीशभाऊ मालपाणी : दूरदृष्टी, नेतृत्व आणि समाजसेवेचा अद्वितीय प्रवास
वाढदिवसाचे विशेष औचित्य
आज गिरीशजी मालपाणी यांचा वाढदिवस…!माझा आणि गिरीशभाऊंचा परिचय जरी जुना असला, तरी व्यवसाय, समाजकारण आणि नेतृत्वाच्या विविध पैलूंमधून त्यांना जवळून समजून घेण्याची...

























