Sunday, April 11, 2021

आपली सुधारित वेबसाईट अतिशय सुंदर आहे.आता बातमी वाचणे अतिशय सोयीचे झाले आहे आणि बातमी शेयर हि करता येते.

- श्रीराम कानवडे , निमगाव पागा

दैनिक युवावार्ता नेहमीच नाविन्यपूर्ण काम करत असते. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

- अशोक वरुडे , संगमनेर

प्रथमतः किसन भाऊंचे अभिनंदन. बातमी, फोटो देण्यासाठी आता मेल करण्याची गरज नाही. वेब साईट वरून बातमी आणि फोटो सहज पाठविता येतात.

- प्रकाश कराळे , अहमदनगर

नवीन वेब साईट खूपच छान असून वाचकांना थेट युवावार्ता बरोबर संपर्क साधता येणार आहे.

- अरविंद गाडेकर , संगमनेर

आदरणीय हासे सर., आपला अंक वाचनीय असून माझे जिवलग मित्र आनंद आणि सुदीप यांनी हि वेबसाइट सुरु करून आमच्या सारख्या दूर राहणाऱ्या वाचकांना एक पर्वणी दिली आहे. आपणास हार्दिक शुभेच्छा..... अभिमान आहे मला मी युवावार्ता चा एक सदस्य असल्याचा...... miss u all .. specially my dear kisan hase sir.......congratulations anand and sudip......

- दिनकर पानसरे , संगमनेर ..हल्ली मु.नाशिक

मी नेहमी दैनिक युवावार्ता वाचते..अंक फार वाचनीय आहे लेख फार वाचनीय असतात ..भविष्यात दैनिक युवावार्ताच्या प्रगती साठी हार्दिक शुभेछया.

- सौ.सविता ढगे , पुणे

आपण सर्वानी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपल्या प्रतिक्रिया वाचून संपूर्ण युवावार्ता टीम मध्ये अजून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजून चांगले काम करण्याची आम्हास प्रेरणा मिळत आहे. मनापासून धन्यवाद !!

- सुदीप किसन हासे, संचालक, दै. युवावार्ता , sangamner

दैनिक युवावार्ता चे संपादक आदरणीय हसे साहेबांचे प्रथम मी खूप अभिनंदन करतो , आपण स्तुत्य असा उपक्रम सुरु केला आहे , त्यामुळे आम्हा संगमनेरकरांना संपूर्ण बातमीपत्र समजते. तसेच आपल्या उपक्रमाचाऑनलाईन पद्धतीचा उपयोग खूप स्तुत्य आहे व आपल्या या उपक्रमात आपले चि. व संचालक इंजि.आनंद सर व इंजि. सुदीप सर खूप सुटसुटीत व नाविन्यपूर्ण बनवण्याचा प्रयत्न सातत्याने करतात त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाचा आपला दैनिक युवावार्ता अंक रोज वाचनात असतो. पुनश्च एकदा आपल्या संपूर्ण दैनिक युवावार्ता परिवाराचे आभार व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

- इंजि. युवराज सातपुते (८६६९०५६५८२) , संगमनेर