कोण आहे तुमचा उमेदवार?

0
1751

संगमनेर (प्रतिनिधी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिनांक १७ नोव्हेंबर रोजी इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत जे उमेदवार निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकले त्यांचे अर्ज दाखल करण्यात आले. दिनांक १८ नोव्हेंबर पहाटे ३ वाजेपर्यंत अधिकाऱ्यांचे काम सुरू होते. १५ प्रभागातून एकूण १७७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. नगराध्यक्ष पदासाठी १६ उमेदवारांचे २० अर्ज दाखल.

अर्ज माघारी घेण्याची तारीख १९ ते २१ नोव्हेंबर असेल. अंतिम यादी आणि चिन्ह २६ नोव्हेंबर मिळेल. २ डिसेंबर ला मतदान होऊन ३ डिसेंबर ला निकाल लागेल. अर्ज भरलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here