महामार्गासह सर्व्हिस रस्त्यांची झाली चाळण

शहरातील रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आणि पाण्याचे डबके संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात पावसाची रिपरीप सुरू आहे. या पावसाने शेतकरी सुखावला असताना तालुक्यासह शहरातील रस्त्यांची मात्र चाळण झाली आहे. यात जुन्या रस्त्यासह नवीन रस्त्यावरही चोहिकडे खड्डेच खड्डे आणि पाण्याचे डबके अशी अवस्था झाली आहे. त्याचबरोबर नाशिक- पुणे महामार्गावरही ठिकठिकाणी खड्डे पडले असून शेजारचे सर्व्हिस रस्त्यांची … Continue reading महामार्गासह सर्व्हिस रस्त्यांची झाली चाळण