अजितदादांचा विमान अपघातात निधन

0
54

बारामती जवळ अपघात, सह जणांचा मृत्यू

बारामती –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. या अपघातात अजित पवार यांच्यासह सहा सणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज (बुधवारी) बारामती दौऱ्यावर होते. आज दिवसभरात त्यांच्या चार महत्त्वाच्या सभा नियोजित होत्या. याचसाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले. मात्र, विमानतळावर लँडिंग करत असतानाच हा विमानाचा अपघात झाला. यावेळी विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पीए आणि इतर सहकारी असे एकूण ६ जण होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here