संगमनेर फ्लेक्सच्या विळख्यात – बेशिस्त फ्लेक्सबाजीमुळे नागरीक त्रस्त
राजकीय कुरघोडीमुळे अनधिकृत फ्लेक्सबाजीचा हैदोस
बसस्थानक परिसर वाहतुकीच्या संकटात
संगमनेर बसस्थानक परिसर आधीच बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणामुळे गोंधळलेला आहे. त्यात आता फ्लेक्स आणि कमानींच्या अतिक्रमणामुळे परिस्थिती...