Saturday, September 18, 2021

परिवार किराणा बझारची तिसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत

संगमनेर (प्रतिनिधी)
किराणा सुपर शॉपीच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले, स्वच्छ व निवडक किराणा तोही योग्य दरात, विनम्र व तत्पर सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या परिवार किराणाला आणखी एक साखळी जोडण्यात आली आहे. शहरातील अकोले रोड येथे परिवार किराणा बझार ही तिसरी शाखा सुरू होत असून या शाखेचा शुभारंभ उद्या बुधवार दि. 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरू होत असल्याची माहिती रमेश दिवटे, सोमेश्‍वर दिवटे व परिवाराने दिली.
ग्राहकांचा विश्‍वास संपादन केलेल्या दिवटे परिवाराच्या परिवार किराणा बझार या नुतन किराणा बझारचे उद्घाटन मान्यवर संगमनेर ग्राहकांच्या हस्ते होत आहे. या शुभमुहूर्तावर ‘परिवार’ च्यावतीने अकर्षक योजना सुरू करण्यात आली आहे. एक हजारांच्या खरेदीवर दोन किलो तर दोन हजारांच्या खरेदीवर चार किलो साखर भेट म्हणून देण्यात येणार आहे. सदर योजना ही 7 ते 9 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या उद्घाटन प्रसंगी मान्यवर संगमनेरकर ग्राहकांनी उपस्थित रहावे असे अवाहन दिवटे परिवाराने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...

हल्लेखोर शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी

संगमनेर (प्रतिनिधी)हुल्लडबाजी करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणार्‍या हल्लेखोर शिवसेना कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे...

संगमनेरात 25 बसचे निर्जंतुकीकरण; अ‍ॅन्टी-मायक्रोबायल ट्रिटमेंटमुळे प्रवाशांचा होणार कोरोनापासून बचाव

संगमनेर (संजय आहिरे)कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर...