Tuesday, January 18, 2022

राहुरीमध्ये प्रथमच दुर्बिणीद्वारे मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया ; संगमनेरचे मणकेविकार तज्ज्ञ डॉ. सुजय कानवडे यांचे सुयश

Dr. Sujay Kanwade

संगमनेर (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील एक 55 वर्षाची महिला तिला होणार्‍या मणक्याच्या त्रासामुळे त्रस्त होती. त्यामुळे ती उपचारासाठी राहुरी येथील डॉ. सुरज महाडिक यांच्या डीएसएम हॉस्पिटलमध्ये ॲडमीट झाली होती. त्या महिलेचा एमआरआय केला असता तिच्या उजव्या बाजुची नस 95 टक्के दबली असल्याचे लक्षात आले. या प्रकारचे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नाशिक, पुणे, नगर येथेच होत आहे. मात्र रुग्णाच्या आग्रहाखातर व डॉ. सुरज महाडिक यांच्या पुढाकाराने हि शस्त्रक्रिया राहुरीतच करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यासाठी संगमनेर येथील प्रसिद्ध मणके विकार तज्ज्ञ डॉ. सुजय कानवडे यांचे सहकार्य घेण्यात आले. डॉ. कानवडे यांनी अगदी कमी वेळात अगदी कमी टाक्याची शस्त्रक्रिया प्रथमच राहुरीत पुर्ण केली. या अवघड शस्त्रक्रियेनंतर दुसर्‍याच दिवशी रुग्ण वेदना मुक्त होऊन विना आधार चालू लागली. या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ. तुषार भंवर तसेच डॉ. सुरज महाडिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


या शस्त्रक्रियाबद्दल बोलतांना डॉ. सुजय कानवडे म्हणले मानक्याच्या ऑपरेशनबद्दल असेलेल्या गैर समजामुळे बरेच रुग्ण शस्त्रक्रिया करण्याचे टाळतात. परंतू मागील दोन वर्षात संगमनेरच्या डॉ. कानवडे हॉस्पिटलमध्ये 100 हून अधिक मनक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter