Tuesday, May 4, 2021

IPL 2021 : वेळापत्रक आले !! कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही

मुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी ही स्पर्धा या वर्षी भारतात होणार आहे. जवळ जवळ दोन वर्षांनी आयपीएल भारतात होत आहे. या हंगामाचे सर्व सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरत होणार आहेत.


आयपीएल २०२१ची पहिली लढत ९ एप्रिल रोजी चेन्नईत होईल. ही लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. तर जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्लेऑफच्या लढती आणि ३० मे रोजी फायनल मॅच होणार आहे.


साखळी फेरीत प्रत्येक संघ चार मैदानावर सामने खेळतील. ५६ साखळी सामन्यातील प्रत्येकी १० सामने चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि बेंगळूरू येथे होणार आहेत. तर अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी ८ सामने होतील. या वर्षी होणाऱ्या आयपीएलचे सर्वात खास गोष्टी म्हणजे कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही. त्यामुळे सर्व संघांच्या लढती या न्यूट्रल ठिकाणी होतील.

असे होतील सामने –

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,905चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

भारतीय जनता पार्टी उत्तर अहमदनगर ओबीसी मोर्चा सरचिटणीस पदी भारत गवळी यांची निवड

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष श्री.बाळासाहेब गाङेकर यांनी संगमनेरात मागील अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे...

संगमनेर मधील प्राथमिक शिक्षकांनी उभारलेल्या ‘कोविड केअर’ सेंटर चे काम राज्यातील शिक्षकांसाठी दिशा दर्शक

संगमनेर (प्रतिनिधी) - राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून अहमदनगर जिल्हा शिक्षण समितीचे सदस्य...

अज्ञात इसमांकडुन बदाम वृक्षाची तोड; वृक्षप्रेमींमध्ये संताप

संगमनेर (प्रतिनिधी)स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर या अंतर्गत संगमनेर नगरपालिकेने पूणे नाशिक महामार्गालगत अनेक वृक्ष लावलेले आहेत. निमोण...

दुधाला किमान पाच रुपये अनुदान द्या -सतिशराव कानवडे

संगमनेर:-कोरोना महामारीच्या संकटामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. टाळेबंधीच्या नावाखाली राज्य सरकारने दुधाचे भाव...

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...