Thursday, May 6, 2021

इंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा; खटला रद्द

Indorikar Maharaj

समाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल होता. याप्रकरणी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने हा खटला रद्दबादल ठरवला. त्यामुळे इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-03-25-at-10.49.15-AM-1024x640.jpeg


इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी १९ जून २०२० संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता.
इंदोरीकर यांची सुनावणी ८ डिसेंबरला या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. इंदोरीकर महाराजांचे वकील म्हणून के. डी. धुमाळ काम पहात आहेत. त्यानंतर इंदोरीकर महाराजांविरोधात फिर्याद दाखल करणा-या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भवर यांच्यातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून काम पाहणारे अ‍ॅड. बी. जी. कोल्हे यांनी या खटल्यातून माघार घेतली होती. त्यानंतर आज न्यायालयाने निकाल देत खटला रद्द केला.

खटल्याचा निकाल पाहण्यासाठी खालील PDF ओपन करा

display_pdf-5

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,924चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

तीन बत्ती चौकात पोलिसांवर जमावाचा हल्ला: पोलिस चौकी सह गाड्याही फोडल्या; वीस जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)रमजानचा उपवास सोडण्यासाठी फळे खरेदी करण्यासाठी नियम तोडून नागरीकांनी मोठी गर्दी केली. करोना नियमांचे उल्लंघन झाल्याने...

मोबाइल लसीकरण केंद्र सुरू करण्याची भाजपतर्फे मागणी

संगमनेर : सर्व नागरिकांना लस सहजतेने मिळावी यासाठी लसीकरण व्हॅनद्वारे घरोघरी लसीकरण करावे , अशी मागणी...

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका बनल्या संतापाच्या केंद्रस्थानी ; नागरिकांना धडकी भरवतोय रुग्णवाहिकांचा आवाज

कोरोना आणि हाॅस्पिटल हा सध्या सर्वांच्याच काळजीचा प्रश्न बनला आहे. हाॅस्पिटलमध्ये होणारी लूट व कोणाच्या आगीत तेल...

डॉ. अमोल जंगम यांचे निधन

अतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...

पत्रकारांनाही ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीनं लसीकरण करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;

संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या वतीने ना. थोरातांचे आभार संगमनेर (प्रतिनिधी)...