Saturday, May 1, 2021

संगमनेर तालुक्यात अनेक हॉस्पिटल मध्ये कोरोना सेवा उपलब्ध; जाणून घ्या कोविड सेंटर व संपर्क

संगमेनर शहर व तालुक्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुले वैद्यकीय सेवेला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी अनेक डॉक्टरांनी आता आपापल्या हॉस्पिटलचे कोव्हीड सेंटर मध्ये रूपांतर केले आहे. रुग्णांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी संगमनेर मधील डॉक्टर्स नेहमी तत्पर असतात.

ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढल्याने या रुग्णांना उपचारासाठी संगमनेरात भटकंती करावी लागते किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो अशा ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सेवा महत्वाची ठरणार आहे. संगमनेर तालुक्यात कोव्हीड उपचारासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा.

 • संजीवन हॉस्पिटल, संगमनेर 7057590962
 • वृंदावन हॉस्पिटल, संगमनेर 9890778891
 • चैतन्य हॉस्पिटल, संगमनेर 9834764832
 • कुटे हॉस्पिटल, संगमनेर 9922140353
 • पाठक हॉस्पिटल, संगमनेर 9921044455
 • मालपाणी हॉस्पिटल, संगमनेर 8605746138
 • सिध्दी हॉस्पिटल, संगमनेर 9822206665
 • धन्वंतरी हॉस्पिटल, संगमनेर 9822650111
 • कानवडे हॉस्पिटल, संगमनेर 9822426778
 • आरोटे हॉस्पिटल, संगमनेर 9850565449
 • रसाळ हॉस्पिटल, संगमनेर 9890028820
 • पोफळे हॉस्पिटल, संगमनेर 9503955777
 • साई सुमन हॉस्पिटल, संगमनेर 9096165752
 • युनिटी हॉस्पिटल, संगमनेर 9850846508
 • नित्यसेवा हॉस्पिटल, संगमनेर 9822316990
 • मंदना हॉस्पिटल, संगमनेर 9822709030
 • मेडीकव्हर हॉस्पिटल, संगमनेर 8770056591
 • माऊली हॉस्पिटल, संगमनेर 9822267066
 • ओम गगनगिरी हॉस्पिटल, संगमनेर 9890308309
 • शेवाळे हॉस्पिटल, संगमनेर 9822304638
 • सुयश हॉस्पिटल, संगमनेर 9822493738
 • वाणी हॉस्पिटल, संगमनेर 9975627475
 • शिंदे हॉस्पिटल, वडगावपान 9881303593
 • ताम्हाणे हॉस्पिटल, संगमनेर 9764139607
 • लाईफलाईन हॉस्पिटल, संगमनेर 9922993583
 • पसायदान हॉस्पिटल, संगमनेर 9850264242
 • सत्यम हॉस्पिटल, संगमनेर 9552893874
 • इथापे हॉस्पिटल, संगमनेर 9322392035
 • सेवा हॉस्पिटल, संगमनेर 9850788646
 • गुरुप्रसाद हॉस्पिटल, घुलेवाडी 9850869767
 • भंडारी हॉस्पिटल, घारगाव 9890276522
 • शेळके हॉस्पिटल, संगमनेर 9822071948
 • दत्तकृपा हॉस्पिटल, संगमनेर 9960942008
 • घोलप हॉस्पिटल, संगमनेर 7588600938
 • कान्हा बाल रुग्णालय, संगमनेर 9921575756
 • साई जनरल हॉस्पिटल, संगमनेर 7798950156
 • विखे आर्थोपेडिक हॉस्पिटल, संगमनेर 8485803803

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,904चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...

आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज...

वखार महामंडळाच्या गोदामाची आग दोन दिवस धगधगतीच : वखार महामंडळ अधिकार्‍यांचा अक्षम्य बेफीकरपणा व दिरंगाई ; आगीचे कारण गुलदस्त्यातच

संगमनेर (प्रतिनिधी)मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण...

अवश्य वाचा : डॉक्टरांचे संगमनेर-अकोलेच्या नागरिकांना पत्र !!

सर्व सन्माननीय नागरिकांना नमस्कार,आज 5 मिनिट वेळ काढून बोलतोय.थकलोय हो आता. 24 तास कोविड पेशंटची सेवा करतोय.शारीरिकदृष्ट्या...

महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...