Wednesday, May 5, 2021

भारतीय जनता पार्टी उत्तर अहमदनगर ओबीसी मोर्चा सरचिटणीस पदी भारत गवळी यांची निवड

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष श्री.बाळासाहेब गाङेकर यांनी संगमनेरात मागील अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते भारत गवळी यांची ओबीसी जिल्हा सरचिटणीस पदी निवड जाहिर केली आहे.पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असलेले विविध आंदोलने,मोर्चे पक्षाने दिलेले विविध उपक्रम या सारख्या अनेक कार्यक्रमात भारत गवळी यांचा सक्रिय सहभाग असतो.पक्षाने त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्या कडे भाजप ओबीसी जिल्हा सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी दिली आहे.

त्यांच्या निवडीचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्य यांचे यांचे गणित सैनिक क्ष श्शामजी जाजु,प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे,जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र गोंदकर,ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर,माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,माजी आमदार वैभवरव पिचड,आमदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार डाॅ सुजय विखे,प्रदेश सदस्य प्रा.भानुदास बेरड,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चिते,जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे,सरचिटणीस नितीन दिनकर,सुनिल वाणी,जालिंदर वाकचौरे,जेष्टनेते राम जाजू,जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे,प्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमानी,जिल्हाउपाध्यक्षसुधाकर गुंजाळ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे,अल्पसंख्यांक अध्यक्ष असिफखान पठाण,तालुकाध्यक्ष डाॅ अशोक ईथापे,शिरीश मुळे,काशीनाथ पावसे,जावेद जहागीरदार,कल्पेश पोगुल,वैभव लांडगे,दिलीप रावल,विकास गुळवे,संतोष पठाडे,वाल्मिक शिंदे,नानासाहेब खुळे,मनोज जुंदरे,जग्गु शिंदे,दिपक भगत,शिवकुमार भगिंरे,अजीम शेख,श्रीकांत कासट,रेशमा खांडरे,नगरसेविका मेघा भगत,कांचन ढोरे,ज्योति भोर,सिताराम मोहरिकर,नासिरखान पठाण,सलिम ईनामदार,अभिजित दिड्डी,अरुण कुलकर्णी,अरुण पवार,भगवान कुक्कर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,914चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

डॉ. अमोल जंगम यांचे निधन

अतिशय दु:खद व मनाला चटका लावणारी घटना संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या एक वर्षापासूनपासून कोरोनाच्या या युद्धात...

पत्रकारांनाही ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीनं लसीकरण करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;

संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या वतीने ना. थोरातांचे आभार संगमनेर (प्रतिनिधी)...

भारतीय जनता पार्टी उत्तर अहमदनगर ओबीसी मोर्चा सरचिटणीस पदी भारत गवळी यांची निवड

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष श्री.बाळासाहेब गाङेकर यांनी संगमनेरात मागील अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे...

संगमनेर मधील प्राथमिक शिक्षकांनी उभारलेल्या ‘कोविड केअर’ सेंटर चे काम राज्यातील शिक्षकांसाठी दिशा दर्शक

संगमनेर (प्रतिनिधी) - राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून अहमदनगर जिल्हा शिक्षण समितीचे सदस्य...

अज्ञात इसमांकडुन बदाम वृक्षाची तोड; वृक्षप्रेमींमध्ये संताप

संगमनेर (प्रतिनिधी)स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर या अंतर्गत संगमनेर नगरपालिकेने पूणे नाशिक महामार्गालगत अनेक वृक्ष लावलेले आहेत. निमोण...