• Share
  • प्रिय आनंद आणि सुदीप, नवीन वेबसाईट खूपच सुंदर आणि छान आहे. पूर्वी वाचकांना मागील अंक वाचता येत नव्हते, परंतु या नवीन वेबसाईट मुळे ते आता शक्य होणार आहे. तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि युवावार्ता वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

    - सुनील वाकचौरे , पुणे