Thursday, January 28, 2021

ग्रामपंचायत रणधुमाळी २०२१ – संगमनेरात ९३२ जणांची माघार : १४८२ रिंगणात तर चार ग्रामपंचायती बिनविरोध

तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. 888 जागांसाठी तब्बल 2 हजार 679 अर्ज इच्छुकांनी दाखल केले होते. मात्र, त्यानंतर छाननीत केवळ 2 हजार 606 अर्ज शिल्लक राहिले. त्यानंतर सोमवारी माघारीची तारीख असल्यामुळे अनेक उमेदवारांना वेगवेगळ्या कारणांमुळे अर्ज माघारी घ्यावे लागले. तब्बल 932 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आता केवळ 1 हजार 482 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. यात 41 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 94 पैकी फक्त 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. अशी माहिती निवडणूक अधिकारी अमोल निकम यांनी दिली आहे. आज बुधवार पासून खर्‍या अर्थाने ग्रामिण भागात प्रचाराचा धुराळा उडणार आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी काँग्रेसच्या दोन गटात ही निवडणूक लढविली जाणार आहे. तर तालुक्यातील आश्‍वी व पठार भागातील काही गावात मात्र भाजप विरूद्ध काँग्रेस अशी निवडणूक रंगणार असल्याचे दिसते.

सोमवारी अर्ज माघारी नंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले. वडगाव पान येथे 5 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात तर 3 बिनविरोध, सावरचोळ येथे 11 जणांची माघार, 13 उमेदवार रिंगणात तर 3 बिनविरोध, कोकणगाव येथे 6 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात तर 02 बिनविरोध, अकलापुर येथे 2 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात, अंबीखालसा येथे 06 जणांची माघार तर 11 बिनविरोध, आंबीदुमाला येथे 11 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात, ओझर बु येथे 08 जणांची माघार, 17 उमेदवार रिंगणात, औरंगपूर येथे 14 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात, कनोली येथे 11 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात, कर्‍हे येथे 08 जणांची माघार, 15 उमेदवार रिंगणात तर 01 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत. कसारा दुमाला, येथे 28 जणांची माघार, 28 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, कसारे येथे 15 जणांची माघार, 21 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, कुरकुंडी येथे 03 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, कुरकुटवाडी येथे 3 जणांची माघार, 07 उमेदवार रिंगणात तर 5 बिनविरोध, कुरण येथे 21 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात, कोंची-मांची येथे 2 जणांची माघार, 06 उमेदवार रिंगणात तर 06 बिनविरोध, कौठे खु येथे 03 जणांची माघार, 07 उमेदवार रिंगणात तर 04 बिनविरोध, कौठे बु येथे 07 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात, कौठे कमळेश्‍वर येथे 14 जणांची माघार, 20 उमेदवार रिंगणात, कौठे धांदरफळ येथे 14 जणांची माघार, 09 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, कौठे मकलापुर येथे 08 जणांची माघार, 06 उमेदवार रिंगणात तर 04 बिनविरोध, खंदरमाळवाडी येथे 04 जणांची माघार, 09 उमेदवार रिंगणात तर 7 बिनविरोध, खरशिंदेे येथे 01 जणांची माघार, 13 उमेदवार रिंगणात तर 01 बिनविरोध, खळी येथे 02 जणांची माघार, 09 उमेदवार रिंगणात तर 05 बिनविरोध, खांजापूर येथे 06 जणांची माघार, 16 उमेदवार रिंगणात, खांडगाव येथे 23 जणांची माघार, 25 उमेदवार रिंगणात, खांबे येथे 09 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात तर 02 बिनविरोध, चंदनापुरी येथे 16 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात, चणेगाव येथे 4 जणांची माघार, 20 उमेदवार रिंगणात, चिंचपुर बु येथे 30 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात, चिखली येथे 11 जणांची माघार, 21 उमेदवार रिंगणात, जवळे कडलग येथे 3 जणांची माघार, 28 उमेदवार रिंगणात, जवळे बाळेश्‍वर येथे 6 जणांची माघार, 6 उमेदवार रिंगणात तर 7 बिनविरोध, जाखुरी येथे 10 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, झरेकाठी येथे 18 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात, झोळे येथे 8 जणांची माघार, 20 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, डिग्रस येथे 07 जणांची माघार, 28 उमेदवार रिंगणात, तिगाव येथे 6 जणांची माघार, 13 उमेदवार रिंगणात, दाढ खु येथे 10 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात, देवकौठे येथे 4 जणांची माघार, 06 उमेदवार रिंगणात तर 01 बिनविरोध, देगवगाव येथे 04 जणांची माघार, 21 उमेदवार रिंगणात, नांदुरखंदरमाळ येथे 5 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, नांदुरी दुमाला येथे 18 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात तर 5 बिनविरोध, निमगाव टेंभी येथे 3 जणांची माघार, तर 7 बिनविरोध, निमगाव बु येथे 06 जणांची माघार, तर 11 बिनविरोध, पळसखेडे येथे 10 जणांची माघार, 10 उमेदवार रिंगणात तर 4 बिनविरोध, पानोडी येथे 10 जणांची माघार, 24 उमेदवार रिंगणात, पारेगाव बु येथे 18 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 04 बिनविरोध, पिंपळगाव माथा येथे 14 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, पिंप्रीलोकी अजमपुर येथे 12 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात, पेमगिरी येथे 17 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात, पोखरी बाळेश्‍वर येथे 07 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 3 बिनविरोध, प्रतापपुर येथे 31 जणांची माघार, 28 उमेदवार रिंगणात, बोटा येथे 15 जणांची माघार, 29 उमेदवार रिंगणात तर 03 बिनविरोध, भोजदरी येथे 03 जणांची माघार, 99 उमेदवार रिंगणात तर 9 बिनविरोध, मंगळापूर येथे 20 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात, बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.

मनोली येथे 16 जणांची माघार, 32 उमेदवार रिंगणात, बिनविरोध, महालवाडी येथे 5 जणांची माघार, 6 उमेदवार रिंगणात तर 4 बिनविरोध, मलदाड येथे 33 जणांची माघार, 24 उमेदवार रिंगणात, माळेगाव हवेली येथे 1 जणांची माघार, 11 उमेदवार रिंगणात, मिरपुर येथे 11 जणांची माघार, _ 13 उमेदवार रिंगणात, मिझापूर येथे 5 जणांची माघार, 10 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, मेंढवण येथे 19 उमेदवार रिंगणात, म्हसवंडी येथे 4 जणांची माघार, 04 उमेदवार रिंगणात तर 5 बिनविरोध, राजापुर येथे 27 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात, रायते येथे 3 जणांची माघार, 6 उमेदवार रिंगणात तर 4 बिनविरोध, रायतेवाडी येथे 18 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात, लोहारे येथे 5 जणांची माघार, 04 उमेदवार रिंगणात तर 07 बिनविरोध, वडगाव लांडगा येथे 06 जणांची माघार, 31 उमेदवार रिंगणात, वनकुटे येथे 3 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, वरवंडी येथे 12 जणांची माघार, 06 उमेदवार रिंगणात तर 08 बिनविरोध, वरुंडी पठार येथे 08 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात, वेल्हाळे येथे 07 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, शिंदोडी येथे 4 जणांची माघार, 20 उमेदवार रिंगणात, शिबलापुर येथे 21 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात, बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत. शिरसगाव धुपे येथे 14 जणांची माघार, 02 उमेदवार रिंगणात तर 06 बिनविरोध, शिरपुर येथे 03 जणांची माघार, 06 उमेदवार रिंगणात तर 4 बिनविरोध, शेंडीवाडी येथे 2 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात, शेंडगाव येथे 18 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात, समनापुर येथे 27 जणांची माघार, 33 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, सांगवी येथे 10 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात, सावरगाव घुले येथे 03 जणांची माघार, 25 उमेदवार रिंगणात, सावरगाव तळ येथे 2 जणांची माघार, 08 उमेदवार रिंगणात तर 7 बिनविरोध, सुकेवाडी येथे 4 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.

सोनेवाडी येथे 7 जणांची माघार, 15 उमेदवार रिंगणात, सोनोशी येथे 11 जणांची माघार, 16 उमेदवार रिंगणात, हिवरगाव पठार येथे 2 जणांची माघार, 2 उमेदवार रिंगणात तर 8 बिनविरोध, हिवरगाव पावसे येथे 11 जणांची माघार, 20 उमेदवार रिंगणात तर 01 बिनविरोध, निमगाव खु येथे 20 जणांची माघार, 08 उमेदवार रिंगणात तर 05 बिनविरोध, पिंपळगाव देपा येथे 15 जणांची माघार, 17 उमेदवार रिंगणात तर 03 बिनविरोध, संगमनेर खुर्द येथे 7 जणांची माघार, 23 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, माळेगाव पठार येथे 3 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 02 बिनविरोध, पारगाव खु येथे 20 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, पिंपळे येथे 12 जणांची माघार, 17 उमेदवार रिंगणात तर 02 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.नांदुरखंदरमाळ येथे 5 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, नांदुरी दुमाला येथे 18 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात तर 5 बिनविरोध, निमगाव टेंभी येथे 3 जणांची माघार, तर 7 बिनविरोध, निमगाव बु येथे 06 जणांची माघार, तर 11 बिनविरोध, पळसखेडे येथे 10 जणांची माघार, 10 उमेदवार रिंगणात तर 4 बिनविरोध, पानोडी येथे 10 जणांची माघार, 24 उमेदवार रिंगणात, पारेगाव बु येथे 18 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 04 बिनविरोध, पिंपळगाव माथा येथे 14 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, पिंप्रीलोकी अजमपुर येथे 12 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात, पेमगिरी येथे 17 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात, पोखरी बाळेश्‍वर येथे 07 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 3 बिनविरोध, प्रतापपुर येथे 31 जणांची माघार, 28 उमेदवार रिंगणात, बोटा येथे 15 जणांची माघार, 29 उमेदवार रिंगणात तर 03 बिनविरोध, भोजदरी येथे 03 जणांची माघार, 99 उमेदवार रिंगणात तर 9 बिनविरोध, मंगळापूर येथे 20 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात, बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत. मनोली येथे 16 जणांची माघार, 32 उमेदवार रिंगणात, बिनविरोध, महालवाडी येथे 5 जणांची माघार, 6 उमेदवार रिंगणात तर 4 बिनविरोध, मलदाड येथे 33 जणांची माघार, 24 उमेदवार रिंगणात, माळेगाव हवेली येथे 1 जणांची माघार, 11 उमेदवार रिंगणात, मिरपुर येथे 11 जणांची माघार, _ 13 उमेदवार रिंगणात, मिझापूर येथे 5 जणांची माघार, 10 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, मेंढवण येथे 19 उमेदवार रिंगणात, म्हसवंडी येथे 4 जणांची माघार, 04 उमेदवार रिंगणात तर 5 बिनविरोध, राजापुर येथे 27 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात, रायते येथे 3 जणांची माघार, 6 उमेदवार रिंगणात तर 4 बिनविरोध, रायतेवाडी येथे 18 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात, लोहारे येथे 5 जणांची माघार, 04 उमेदवार रिंगणात तर 07 बिनविरोध, वडगाव लांडगा येथे 06 जणांची माघार, 31 उमेदवार रिंगणात, वनकुटे येथे 3 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध, वरवंडी येथे 12 जणांची माघार, 06 उमेदवार रिंगणात तर 08 बिनविरोध, वरुंडी पठार येथे 08 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात, वेल्हाळे येथे 07 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, शिंदोडी येथे 4 जणांची माघार, 20 उमेदवार रिंगणात, शिबलापुर येथे 21 जणांची माघार, 22 उमेदवार रिंगणात, बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.

शिरसगाव धुपे येथे 14 जणांची माघार, 02 उमेदवार रिंगणात तर 06 बिनविरोध, शिरपुर येथे 03 जणांची माघार, 06 उमेदवार रिंगणात तर 4 बिनविरोध, शेंडीवाडी येथे 2 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात, शेंडगाव येथे 18 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात, समनापुर येथे 27 जणांची माघार, 33 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, सांगवी येथे 10 जणांची माघार, 14 उमेदवार रिंगणात, सावरगाव घुले येथे 03 जणांची माघार, 25 उमेदवार रिंगणात, सावरगाव तळ येथे 2 जणांची माघार, 08 उमेदवार रिंगणात तर 7 बिनविरोध, सुकेवाडी येथे 4 जणांची माघार, 26 उमेदवार रिंगणात तर 1 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.

सोनेवाडी येथे 7 जणांची माघार, 15 उमेदवार रिंगणात, सोनोशी येथे 11 जणांची माघार, 16 उमेदवार रिंगणात, हिवरगाव पठार येथे 2 जणांची माघार, 2 उमेदवार रिंगणात तर 8 बिनविरोध, हिवरगाव पावसे येथे 11 जणांची माघार, 20 उमेदवार रिंगणात तर 01 बिनविरोध, निमगाव खु येथे 20 जणांची माघार, 08 उमेदवार रिंगणात तर 05 बिनविरोध, पिंपळगाव देपा येथे 15 जणांची माघार, 17 उमेदवार रिंगणात तर 03 बिनविरोध, संगमनेर खुर्द येथे 7 जणांची माघार, 23 उमेदवार रिंगणात तर 2 बिनविरोध, माळेगाव पठार येथे 3 जणांची माघार, 12 उमेदवार रिंगणात तर 02 बिनविरोध, पारगाव खु येथे 20 जणांची माघार, 18 उमेदवार रिंगणात तर 00 बिनविरोध, पिंपळे येथे 12 जणांची माघार, 17 उमेदवार रिंगणात तर 02 बिनविरोध उमेदवार जाहिर झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

तळेगाव जवळील जंगलाला भीषण आग !!!

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...