अवश्य वाचा


  • Share

कै.कॉ.शिवनाथ जाधव यांचे प्रथम पुण्यस्मरण

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील पठार भागातील निष्ठावान कम्युनिस्टल नेते कै.कॉ.शिवनाथ सखाराम जाधव (सर) यांचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम रविवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. ढोरवाडी (वस्तीवर) ता.संगमनेर येथे आयोजित केला आहे. या पुण्यस्मरणा निमित्त यावेळी प्रा.एस.झेड देशमुख यांचे प्रवचन होणार आहे. या निमित्त सर्वांनी उपस्थित रहावे असे अवाहन क़रण्यात आले आहे.