अवश्य वाचा


  • Share

संगमनेरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच

संगमनेर नगरपालीकेच्या वतीने शहरात सुरू असलेले अतिक्रमण हटाव मोहीम आजही कोल्हार-घोटी रोडवरील दिल्लीनाका परिसरात राबविण्यात आली. येथील अनधिकृत झोपड्या जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आल्या. वाढलेले अतिक्रमण तोडण्यात आले. (छाया- काशिनाथ गोसावी)