अवश्य वाचा


  • Share

आकोल्यात राष्ट्रवादी कॉंग्रसेचे धरणे अंदोलन

ऐन उन्हाळ्यात एकीकडे पाणी टंचाई असतांना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकर्‍यांना व सार्वसामन्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक तासांच्या अतिरिक्त भारनियमानामुळे पाणी असुनही शेतीला पाणी देता येत नाही. वीज वितरणच्या या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ आज शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आ.वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली धरणे अंदोलन करण्यात आले.