अवश्य वाचा


  • Share

संगमनेरच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास

संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आज पुर्व फौज फाट्यासह शहरातील महत्त्वाच्या नाशिक पुणे महारमार्गावरील तसेच नाविन नगर रोड वरील अतिक्रमण हटविणार असे जाहिर केले होते. व तत्पुर्वी रात्री शहरात भोंगा फिरवून सुचना दिली होती. त्यामुळे अतिक्रमण धारकांनी रात्री स्वत: हून आपआपले अतिक्रमण काढून घेतले त्यामुळे शहरातील या महत्त्वाच्या रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. हे अतिक्रमण हटविल्याने नेहमी गजबजणारे रस्ते आज असे सुनसान दिसत आहे.